Actress Kranti Redkar Sees Baahubali in Husband Sameer Wankhede | क्रांतीला पतीमध्ये दिसतात बाहुबली

2021-11-08 23

Actress Kranti Redkar Sees Baahubali in Husband Sameer Wankhede | क्रांतीला पतीमध्ये दिसतात बाहुबली
#Lokmatfilmy #Sameerwankhede #Krantiredkar

अभिनेत्री क्रांती रेडकर गेल्या अनेक दिवसांपासून पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यातच आता क्रांतीने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीये...या पोस्टमध्ये तिने तिचे पती समीर वानखेडेंची तुलना थेट बाहुबलीशी केलीये.चला तर बघुया का म्हणाली आहे क्रांती रेडकर असे
(Snehal VO )

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber